निबंध भाषण मराठी

Anchoring Script for College Gathering in Marathi स्नेहसंमेलन सूत्रसंचालन मराठी

College Gathering Anchoring Speech Script in Marathi
Pixabay.com

You can call it a college cultural festival or college gathering it’s one and the same thing. I am from Maharashtra, so I know that here we call it school or college gathering. We have already written an article on college cultural festival anchoring speech script in English. You can refer to it there. Rather than repeating the same script under a different name, here in this article we will give you script in Marathi.

Here Maharashtra schools we generally do whole gathering event in Marathi. And in college gathering, we use Hindi as well as English too. I will try to write this script by keeping college audience in mind. One more thing, I am not sure that fishpond thing is still in trends for college gathering. In our time’s fishponds were very famous. We have tried to collect some interesting fishponds for college gathering too. Have a look.

Here is the sample speech. इथे आम्ही शाळा, कॉलेज मधील स्नेहसंमेलन, गॅदरिंग साठी सूत्रसंचालन अँकरिंग मराठी मध्ये दिले आहे.

Anchoring Script for College Gathering in Marathi स्नेहसंमेलन सूत्रसंचालन मराठी

नमस्कार मित्रहो, मी सुनील चव्हाण १२ वी कॉमर्स मधून आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो, “नवतरंग” २०१७ साठी. आज आपण एवढ्या संखेने कॉलेज गैदरिंग साठी जमला आहात, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.

 

[emaillocker id=10751]

आजच्या या गैदरिंग चे प्रमुख पावणे आहेत माननीय आमदार सुधीर पिंगले साहेब. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार, माननीय पिंगले साहेब आपल्या पंचक्रोशीत खूप प्रसिद्द आहेत. त्यानी शिक्षण संस्थांसाठी खूप काम केले आहे. आपल्या कॉलेजच्या विकासात यांचा मोलाचा वाटा आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा माननीय पिंगले साहेबांचे..

आता मी तुम्हाला आजच्या कार्यक्रमांचा आराखडा देतो. कार्यक्रमाची सुरवात गणेश वंदनेने होईल. ११ वी आर्ट्स मधून सारिका आणि १२ वी साइंस सुवर्णा येत आहेत गणेश वंदना गायायला. टाळ्यानी त्यांचे स्वागत करा.

मी आता माननीय प्रमुख पावणे श्री पिंगले आणि प्रिंसिपल मैडम यांना मंचावर येण्याची विनंत्ती करतो.

< गणेश वंदने नंतर>
आता मंचावर येत आहेत, ११ वी आर्ट्स चा डांस ग्रुप जो शंकर महादेवनाच्या प्रसिद्द गाण्यावर भरतनाट्यम नृत्य सादर करणार आहेत. कृपया “संस्कृति” ग्रुप चे टाळ्यांच्या गजरात स्वागत करा.

[/emaillocker]

 

<अश्या प्रकार पुढच्या गैदरिंग च्या कार्यक्रमांचे निवेदन करा >

बक्षीश समारोह

बक्षीश वितरणासाठी मी माननीय प्रमुख पावणे श्री पिंगले आणि प्रिंसिपल मैडम यांना मंचावर येण्याची विनंत्ती करतो.

वोट ऑफ़ थैंक्स / आभार प्रदर्शन

मी प्रमुख पावणे आणि सर्व उपस्थित मान्यवरांचे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो, तुमच्या उपस्थितीने या गैदरिंग ची शोभा वाढली. याच प्रकारे मी आमची सांस्कृतिक कार्यक्रम समिति आणि वालंटियर्स चे खूप धन्यवाद मानतो.  आभार प्रदर्शन कसे करावे? आराखडा – मराठी मध्ये

आता मी या गैदरिंग ची सांगता जाहिर करतो. 

If you like this anchoring script for gathering in college, school in Marathi then don’t forget to comment in the comment box down. You can submit your suggestion too.

जर तुम्हाला आम्ही दिलेले हे शाळा, कॉलेज मधील स्नेहसंमेलन, गॅदरिंग साठी सूत्रसंचालन अँकरिंग मराठी मध्ये आवडले असेल तर आम्हाला कंमेंट्स मध्ये कळवा.

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 29 Average: 2.7]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Secured By miniOrange