Category - मराठी

सर्वोत्कृष्ट जागा मराठी निबंध लेखन, भाषण, लेख, संग्रह, विषय, पुस्तके, अँकरिंग स्पीच स्क्रिप्ट्स साठी

हे संकलन आम्ही महाराष्ट्रीयन किंवा मायबोली मराठी बोलणाऱयांसाठी बनवत आहोत. आम्ही आशा करतो कि आमचा हा प्रयत्न मराठी विद्यार्थी व इतरांना आवडेल. इथे आपणास फ्री मराठी निबंध, भाषण, लेख मिळतील जे आपण भाषण किंवा निबंध स्पर्धेत वापरू शकता. आमचे असं मानणं आहे कि हे निबंध, लेख, किंवा भाषणे विद्यार्थ्यानी स्वतः लिहावीत. आम्ही फक्त तुम्हाला रेफेरेंस मटेरियल देत आहोत.

पुढील परिच्छेदामध्ये दिलेल्या विषयांवर आणि खूप साऱ्या दुसऱ्या विषयांवर आम्ही लिहणार आहोत. योग्य लिंक्स इथे दिल्या जातील.

माझी आई, पर्यावरण, माझी शाळा, स्वच्छ भारत अभियान, विज्ञान शाप कि वरदान, स्त्री भ्रूण हत्या, महाराष्ट्र, जल प्रदूषण, घड्याळ नसते तर, वृक्ष, वृक्षारोपण, झाडे लावा झाडे जगवा, पावसाळा ऋतू, शेतकरी संपावर गेला तर, गुरु पूर्णिमा, गुरुचे महत्व, ग्रंथ हेच गुरु, माझा आवडता खेळ, माझी नोकरी,

शाळेत, महाविद्यालयात बरेच इव्हेंट्स, स्पर्धा होतात; आणि त्यामध्ये तुम्हाला जर मराठी मध्ये समालोचन किंवा अँकरिंग करायचे असेल तर, तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. आमी तुम्हाला फ्रेशर्स पार्टी, वार्षिक दिवस, निरोप समारंभ आदी विषयांवर अँकरिंग स्पीच स्क्रिप्ट सुद्धा देणार आहोत.

एवढेच नाही तर, आम्ही प्रयत्न करणार आहोत कि इथे तुंम्हाला मराठी कविता, सुविचार, गोष्टी सुद्धा सादर केल्या जाव्यात. जर तुम्हाला आमचे प्रयत्न आवडलेत तर, तर कंमेंट काररून आम्हाला प्रोत्साहित करा.