मराठी निबंध भाषण

10 Lines, Sentences, Short Essay on Holi in Marathi | होळी विषयी मराठीमध्ये १० ओळी निबंध

10 Lines, Sentences, Short Essay on Holi in Marathi

आपण भारतीय लोकांना सण साजरे करायला आवडते आणि आपल्या देशात आपण वेगवेगळे सण साजरे करतो . मार्च महिना हा होळी सणाचा असतो . हा सण रंगांचा सण म्हणून ओळखला जातो. होळी हा सण खरेपणाचा वाईटावर विजय हे प्रतीत करतो असे म्हटले जाते. ह्या वेळी शाळेतल्या मुलांना शाळेतून निबंध लिहून आणायला सांगतात किंवा होळी या विषयावर भाषण हि लिहून आणायला सांगितले जाते. होळी बद्दलची खूप सारी माहिती इंटरनेट उपलब्ध असते परंतु आम्ही हा लेख अत्यंत सोप्या भाषेत लिहला आहे जेणेकरून इयत्ता १,२,३,४,५, च्या विद्यार्थ्यांना तो सहजपणे कळेल .
पहिल्या विभागात आम्ही तुम्हाला होळी बद्दल काही सोप्प्या ओळी दिल्या आहे जेणेकरून ते इयत्ता १,२,३,४,५, च्या मुलांना सहजपणे कळेल . [२०-२५ ओळी] दुसऱ्या विभागामध्ये होळी वर एक छोटा निबंध दिला आहे जो ६,७,८,९,१०. इयत्तेमधील विद्यार्थी लिहू शकतात.

होळी विषयी मराठीमध्ये १० ओळी निबंध

१.होळी हा रंगांचा सण आहे .
२.होळी चा सण पूर्ण भारतात साजरा केला जातो .
३.होळी हा २ दिवसांचा सण आहे.
४. पहिल्या दिवशी आपण होलिका जाळतो .
५.होळी च्या पहिल्या दिवसाला छोटी होळी म्हणतात .
६.दुसऱ्या दिवशी सगळे लोक पाणी आणि रंगाने खेळतात .
७.होळी चा दुसऱ्या दिवसाला रंगवली होळी ,धुलेती, किंवा रंगपंचमी म्हणतात .
८.होळी हा सण चांगले पणाचा वाईटावर विजय प्रतीत करतो
९.ह्या दिवशी विष्णू देवांनी आपल्या भक्त प्रह्लाद ला होलिका पासून वाचवले होते. ह्या कारण मुळे आपण होळीच्या दिवशी होलिका जाळतो.

10 Lines, Essay on Holi Festival in English and Hindi Language

मराठी मध्ये होळी विषयी काही माहिती (१५ ओळी)

होळी हा थंडी च्या हंगामामध्ये भारतात खूप उत्साहाने साजरा केला जातो .ह्या सणाला ‘रंगांचा सण म्हणून ओळखले जाते. चांगले पणाचा वाईट वर विजय हे प्रतीक करतो . थंडी चा हंगाम जाताना आणि वसंतक्षत्रू चालू होताना हा सण साजरा केला जातो. वसंत हंगाम रंगबिरंगी फुले, वनस्पतींचा रंगछटा दर्शवतो आणि होळी हा रंगांचा सण म्हणून साजरी केली जातो.

होलिका दहन ची पौराणिक कथा पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे . राजा हिरण्यकशिपूचा मुलगा प्रह्लाद देव हा विष्णू चा खूप मोठा भक्त होता . हिरण्यकशिपू ने त्याची बहीण होलिका ला आपला मुलगा प्रल्हाद ह्यास मारण्यासाठी बोलवले. होलिकेकडे खास जादुई झगा होता. हा झगा घालून अग्निमध्ये प्रवेश केल्यावरही कोणतीच इजा पोहचत नसे. प्रल्हाद ला मारण्यासाठी होलिकेने षडयंत्र रचले. तिने प्रल्हाद ला मांडीवर बसवले आणि स्वतः जळत्या चितेवर जाऊन बसली. परंतु हा प्रयत्न तिच्यावर उलट पडला. प्रह्लाद आगेतून सुरक्षित बाहेर आला आणि होलिका चा आगेत जळून मृत्यू झाला . ह्यातून आपलंस हे कळते कि ज्याचं रक्षण देव करतो त्याला कोणीही मारू शकत नाही.

होळी हा २ दिवसांचा सण असतो , पहिल्या दिवशी आपण होलिका जाळतो. दुसऱ्या दिवशी आपण रंगानी खेळतो. होळी ला वेगवेगळ्या नावानी ओळखलं जाते जसे कि धुलेती किंवा रंग पंचमी. होळी हा सण देश भारता बाहेर हि प्रसिद्ध होत चालला आहे परदेशातील लोक हा होळी सण साजरा करतात . सगळे लोक एकत्रित होऊन हा उत्सव उत्साहाने साजरा करतात पण त्यांनी होळीचे महत्व जाणून घेतले तर खऱ्या अर्थाने होळी चा सण साजरा केला जाईल.

जर तुम्हाला आमचा हा माहिती पुरवण्याचा प्रयत्न आवडला असेल तर कृपया खाली कंमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कळवा. 🙂
Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 30 Average: 3.8]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

9 Comments

About the author

Ajay Chavan

नमस्कार मित्रानो, मी अजय चव्हाण. मी तुमच्यासारखाच एक ध्येयवेडा असून ह्या जगाच्या पसाऱ्यात माझं अस्तित्व निर्माण करू पाहतोय.
मी स्वतःला नशीबवान समजतो कि माझ्या लिह्ण्यातून मी लोकांना मदत करू शकतो. आणि हो! मी TeenAtHeart चा Co-Founder आणि COO देखील आहे. :)

Secured By miniOrange