निबंध भाषण मराठी

10 Lines on My School in Marathi Essay | Mazi Shala Nibandh | माझी शाळा विषयावर मराठी मध्ये १० ओळी

10 Lines on My School in Marathi Essay Mazi Shala Nibandh माझी शाळा विषयावर मराठी मध्ये १० ओळी
Pexels.com

माझी शाळा हा विषय सामान्यतः गृहपाठां मध्ये दिला जातो. मुलांना माझी शाळा या विषयावर ५ ते १० ओळी लिहण्यासाठी सांगतात आणि काही वेळी याच विषय वर १० ओळीत निबंध, भाषण किंवा लेख सुद्धा दिले जातात. इथे आम्ही “माझी शाळा” या विषयावर १० पेक्षा जास्त उदाहरण दिले आहे. तुम्हाला हवे त्या प्रमाणे ५ किंवा १० ओळी तुम्ही निवडू शकता. शाळा वेगळी असल्यांस त्या संबंधीत माहिती हि वेगळी असू शकते, कृपया त्यानुसार बदल करा.

माझी शाळा या विषयावर मराठी मध्ये १० ओळी

१.माझा शाळेचं नाव साधना माध्यमिक विद्यालय आहे.
२.माझी शाळा माझ्या घरापासून ३ की.मी चा अंतरावर आहे. मी पिवळ्या रंगाच्या स्कूल बस मध्ये जातो.
३.मी इय्यता ३ री मध्ये आहे, तुकडी अ आणि माझा रोल नं. अ-०१३ आहे.
४.माझी शाळा दोन मजली आहे.
५.आमच्या शाळेसमोर मोठे मैदान आहे. तिथे शाळेतील मुले खेळतात.
६.आमचा शाळेत इयत्ता पहिली ते पाचवी मध्ये २४० विद्यार्थी आहेत.
७. माझ्या शाळेचा गणवेश निळा आणि लाल आहे.
८.आमच्या शाळेतील शिक्षक खूप चांगले आहेत, ते आमच्यावर कधीच रागवत नाही.
९.आम्ही शाळेत दररोज खेळतो.
१०.माझ्या शाळेत खूप कमी गृहपाठ देतात.
११.माझ्या शाळेचा नेहमी चांगला निकाल लागतो.
१२.मला माझी शाळा खूप आवडते.
१३. माझ्या शाळेभोवती मोठे कंपाउंड आहे त्यामुळे माझी शाळा सुरक्षित आहे.
१४. माझ्या शाळेभोवती खुप सारी फुलझाडे आहेत. त्यामुळे माझी शाळा खुप सुंदर दिसते.
१५. माझी शाळा खुप स्वछ असते.

Note: Follow link to read bigger essay on school, you will also find an original poem too. Link – माझी शाळा निबंध मराठी, भाषण, कविता

माझी शाळा या विषयावर मराठीमध्ये १० ओळीत निबंध,भाषण ,परिच्छेद

माझ्या शाळेचे नाव केंद्रीय विद्यालय आहे. माझी शाळा माझ्या घरापासून खूप जवळ आहे. माझा वर्ग मित्र आणि मी पिवळ्या मिनीवॅन मध्ये जातो. आमच्या शाळेचे प्रवेश द्वार खूप मोठे आहे. त्या बाहेर २ शिपाई काका बसतात.माझी शाळा २ मजली उंच आहे ज्या समोर एक मैदान सुद्धा आहे. दर शनिवारी आम्ही मैदानात योग आणि शारीरिक प्रशिक्षण करतो. माझ्या शाळेभोवती खुप सारी फुलझाडे आहेत. त्यामुळे माझी शाळा खुप सुंदर दिसते. माझी शाळा खुप स्वछ असते.
माझा शाळेचा नेहमी खूप चांगला निकाल लागतो. आमचे सर्व शिक्षक खूप चांगले आहेत; ते आम्हाला कधीच रागावत नाही. ते आम्हाला कमी गृहपाठ देतात त्यामुळे मला घरी माझा भावाबरोबर खेळायला वेळ मिळतो. मला शाळेत जायला खूप आवडते. शाळेत खुप मजा येते. मला माझा शाळेवर खुप प्रेम आहे.

Note: If you like this short essay on my school in Marathi than kindly give us good rating, it motivates us to work harder for you guys.  जर तुम्हाला माझी शाळा ह्या विषयावरची हि माहिती आवडली असेल तर कृपया खाली कंमेंट सेकशन मध्ये मला कळवा. धन्यवाद. 🙂

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 409 Average: 3.4]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

35 Comments

About the author

Ajay Chavan

नमस्कार मित्रानो, मी अजय चव्हाण. मी तुमच्यासारखाच एक ध्येयवेडा असून ह्या जगाच्या पसाऱ्यात माझं अस्तित्व निर्माण करू पाहतोय.
मी स्वतःला नशीबवान समजतो कि माझ्या लिह्ण्यातून मी लोकांना मदत करू शकतो. आणि हो! मी TeenAtHeart चा Co-Founder आणि COO देखील आहे. :)

Secured By miniOrange