News

कालनिर्णय आणि महालक्ष्मी मराठी दिनदर्शिका २०१७ | फ्री Appडाउनलोड

कालनिर्णय आणि महालक्ष्मी मराठी दिनदर्शिका २०१७ | फ्री Appडाउनलोड
kalnirnay & Mahalkshmi

सर्वांना नव वर्षाच्या हार्दिक शुभेश्चा
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळे तयार आहोतच, पण एक अशी गोष्ट आहे जी नवीन वर्षासोबत प्रत्येक मराठी माणसाच्या घरात येते ती म्हणजे कालनिर्णय चे कॅलेंडर. आपण बाजारातून प्रिंटेड कॅलेंडर तर घेतोच पण जर कालनिर्णय चे पूर्ण कॅलेंडर मोबाइल मध्ये असेल तर. हो, आता तुम्ही कालनिर्णय चे app तुमच्या अनड्रोइड फोन वर इनस्टॉल करू शकता. कालनिर्णय app च्या डाउनलोड लिंक्स मी खाली देत आहे.
कालनिर्णय २०१७ Android App
कालनिर्णय २०१७ iOS (iPhone) App
कालनिर्णय २०१७ Microsoft Phone App

कालनिर्णय २०१७ कॅलेंडर ला तर काही तोड नाहीच पण आणखी एक कॅलेंडर महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे ते म्हणजे महालक्ष्मी कॅलेंडर. ही दिनदर्शिका सुद्धा बाजारात उपलब्ध आहेच, पण त्याचे खूप सुंदर app सुद्धा आहे.

महालक्ष्मी कॅलेंडर app च्या डाउनलोड लिंक्स मी खाली देत आहे.
महालक्ष्मी २०१७ android app

आम्ही आशा करतो तुमचे नवीन वर्ष भरभराटिचे चे जावो. परत एकदा “नव वर्षाच्या हार्दिक शुभेश्चा”.

References:
Kalnirnay Official Website
Mahalakshmi Calendar Website – ही वेबसाइट सध्या बंद आहे अस वाटत.

Liked the Post? then Rate it Now!!
[Total: 4 Average: 2]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

About the author

Sueniel

He is a techie, geek or you can call him a nerd too. He likes to read, observe stuff and write about it. As Simple as that...

He is also CEO and Co-Founder of TeenAtHeart.